रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा अवेटेड सिनेमा ब्रह्मास्त्रचं नुकताच ट्रेलर रिलिज झाला... काही तासांतचं या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलाचप्रतिसाद मिळाला..